Vidhan Parishad Election : ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणुका, काय आहेत राजकीय समीकरणं?
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Vidhan Parishad Election : ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणुका, काय आहेत राजकीय समीकरणं?
24 793 просмотра · 9 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
24 793 просмотра · 9 часов назад
#vidhanparishadelection #mlcelection #maharashtrapolitics
राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार असून निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. यामध्ये ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटप, तसेच कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.त्यामुळे या विधानपरिषदेच्या निवडणुका नेमक्या कधी होणार आहेत आणि पाचही मतदारसंघातील राजकीय समीकरणं नेमकी काय आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात..
The political landscape in the state is set to heat up once again as the Election Commission has announced elections for five Legislative Council seats. The election schedule has been declared for five seats across Maharashtra's Graduate and Teachers constituencies, comprising three Graduate constituencies and two Teachers constituencies. The Election Commission has published the complete timetable for these elections. seat-sharing arrangements within both the Mahayuti and Maha Vikas Aghadi alliances, as well as which candidates each party will field. Through this video, let's understand exactly when these Legislative Council elections will take place and the political dynamics across all five constituencies.