Перейти к содержимому

| 10 Life Realities | I know but No Change 🤦‍♂️

DIVINE VENTURES | Swami Wisdom with Prashant 🎯

0:00 / 0:00

| 10 Life Realities | I know but No Change 🤦‍♂️

182 просмотра · 1 месяц назад
DIVINE VENTURES | Swami Wisdom with Prashant 🎯
2,73 тыс. подписчиков
182 просмотра · 1 месяц назад
तुम्हाला हे सगळं आधीपासून माहीत आहे… मग बदलत का नाही? | 10 Life Realities तुम्हाला यातलं बरंच काही आधीपासून माहीत असेल. नवीन rocket science नाही. मोठमोठं motivation नाही. फक्त आयुष्याबद्दलच्या काही simple गोष्टी — थोड्या वेगळ्या पद्धतीने. कारण ज्ञान ऐकून आयुष्य बदलत नाही. ज्ञान जगायला सुरुवात केली की बदल सुरू होतो. या video मध्ये 10 simple life realities आहेत — discipline, action, failure, patience, decisions, reactions आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्याबद्दल. कदाचित हा video तुमचं आयुष्य आज बदलणार नाही. पण यातील एक गोष्टसुद्धा seriously follow केली, तर काही महिन्यांनी तुमचं स्वतःकडे पाहण्याचं perspective वेगळं असू शकतं. Listen. Think. Apply. Repeat. #LifeReality #MarathiMotivation #LifeLessons #SelfImprovement #Discipline #RealityCheck #mindset