Перейти к содержимому

घटस्फोट झालेलं जोडपं पुन्हा कसं एकत्र आलं? अजब केस । Madhura Deshpande

Order Order Podcast

0:00 / 0:00

घटस्फोट झालेलं जोडपं पुन्हा कसं एकत्र आलं? अजब केस । Madhura Deshpande

96 075 просмотров · 3 дн. назад
Order Order Podcast
18,1 тыс. подписчиков
96 075 просмотров · 3 дн. назад
घटस्फोटानंतर एखादं जोडपं पुन्हा एकत्र येऊ शकतं का? 🤔 घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय नेमका कसा घेतला जातो? नात्यातील कटू अनुभव, गैरसमज आणि आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना माणसाला कोणत्या वळणावर आणून ठेवतात? Order Order Podcast च्या या विशेष भागात होस्ट मधुरा देशपांडे यांच्यासोबत जाणून घेऊया घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आलेल्या जोडप्याची ही अजब केस. नातेसंबंध, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या निर्णयामागची कहाणी उलगडणारा हा संवाद नक्की पाहा. 🎙️ Order Order Podcast | Madhura Deshpande व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. #OrderOrderPodcast #MadhuraDeshpande #घटस्फोट