खमंग आणि कुरकुरीत खारी शंकरपाळी 😋 | Crispy Khari Shankarpali Recipe | मराठी रेसिपी
Spice Harmony by Dipika
0:00 / 0:00
खमंग आणि कुरकुरीत खारी शंकरपाळी 😋 | Crispy Khari Shankarpali Recipe | मराठी रेसिपी
2 685 просмотров · 10 дн. назад
Spice Harmony by Dipika
346 подписчиков
2 685 просмотров · 10 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏
आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत खारी शंकरपाळी! 😋
ही खारी शंकरपाळी चवीला खूप छान लागते आणि चहासोबत खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. ☕ तुम्ही दिवाळीचा फराळ बनवत असाल किंवा घरच्या घरी काहीतरी कुरकुरीत आणि चविष्ट पदार्थ बनवायचा विचार करत असाल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि रेसिपी आवडल्यास Like 👍 करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना Share करा आणि अशाच सोप्या मराठी रेसिपींसाठी चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️
तुम्हाला खारी शंकरपाळी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 😊
धन्यवाद! 🙏
#खारीशंकरपाळी #शंकरपाळी #marathirecipes #खारीशंकरपाळी #शंकरपाळी #खुसखुशीतशंकरपाळी #खमंगशंकरपाळी #मराठीरेसिपी #Shankarpali #KhariShankarpali #CrispyShankarpali #ShankarpaliRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #DiwaliFaral #IndianSnacks #TeaTimeSnacks #Cooking