नोकरीचा राजीनामा देऊन सुरू केले Farming बंदिस्त मेंढीपालनाची यशोगाथा | माडग्याळ मेंढी-शेळी खरेदी...
Mahasanvad Marathi महासंवाद मराठी
0:00 / 0:00
नोकरीचा राजीनामा देऊन सुरू केले Farming बंदिस्त मेंढीपालनाची यशोगाथा | माडग्याळ मेंढी-शेळी खरेदी...
9 159 просмотров · 3 нед. назад
Mahasanvad Marathi महासंवाद मराठी
54,5 тыс. подписчиков
9 159 просмотров · 3 нед. назад
🐑 लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली! वर्षाला ₹५ लाखांपेक्षा जास्त नफा? | माडग्याळ मेंढीपालन
💥 नोकरी सोडली अन् मेंढीपालनातून यशाचा मार्ग निवडला!
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावातील उच्चशिक्षित तरुण माऊली गोरड यांची प्रेरणादायी यशोगाथा पाहा!
‘शेतकरी राजा मेंढी फार्म’च्या माध्यमातून माऊली गोरड यांनी बंदिस्त मेंढीपालन व्यवसाय सुरू केला. मेंढ्यांसाठी केवळ ₹४० हजारांत शेड उभारून, वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
🐑 या व्हिडिओमध्ये पाहा…
✅ लाखोंच्या पगाराची नोकरी सोडण्यामागचे कारण
✅ फक्त ₹४० हजारांत उभारलेले मेंढीपालन शेड
✅ माडग्याळ मेंढ्यांची खरेदी-विक्री
✅ बंदिस्त मेंढीपालन व्यवसायाची माहिती
✅ तरुणांसाठी शेतीपूरक व्यवसायाची प्रेरणादायी संधी
📍 शेतकरी राजा मेंढी फार्म
👤 माऊली गोरड
📌 झरे, ता. आटपाडी, जि. सांगली
📞 संपर्क: 8888638581
माडग्याळ मेंढीपालन, बंदिस्त मेंढीपालन, मेंढीपालन व्यवसाय, मेंढीपालनातून नफा, माडग्याळ मेंढी खरेदी विक्री, शेळी मेंढी पालन, शेतकरी यशोगाथा, कमी खर्चातील व्यवसाय, ग्रामीण व्यवसाय, Sheep Farming India, Madgyal Sheep Farming, Sheep Farming Business Marathi, Farmer Success Story Maharashtra.
#माडग्याळमेंढी #मेंढीपालन #बंदिस्तमेंढीपालन #मेंढीपालनव्यवसाय #मेंढीपालनातूननफा #शेतकरीयशोगाथा #शेतीपूरकव्यवसाय #माऊलीगोरड #शेतकरीराजामेंढीफार्म #माडग्याळमेंढीव्यवसाय #ग्रामीणउद्योजकता #शेतकरी #आटपाडी #सांगली #SheepFarming #MadgyalSheep #SheepFarmingBusiness #FarmerSuccessStory #Agribusiness #MarathiYouTube #MahasanvadMarathi @मेंढपाळआर्मीसंघटना @prashantghanwat7262 @Amhi_dudhautpadak_shetkari @swabhimansatara @sandynyadavbailgadasharyat