CJP Protest Mumbai | 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली?
Mumbai Tak
0:00 / 0:00
CJP Protest Mumbai | 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली?
199 682 просмотра · 10 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
199 682 просмотра · 10 часов назад
CJP Protest Mumbai | 15 वर्षांच्या पोरीने स्टेज गाजवलं, दिपकेंनी दुसऱ्यांदा माईक दिला, काय म्हणाली?
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये CJPच्या आंदोलनादरम्यान एका 15 वर्षांच्या मुलीने मंचावर येत भाषण केलं. तिच्या भाषणानंतर CJPचे अभिजीत दिपके यांनी तिला पुन्हा माईक दिला. या वेळी तिने नेमकं काय सांगितलं आणि तिच्या वक्तव्याला उपस्थितांकडून कसा प्रतिसाद मिळाला, याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेवर (Special Intensive Revision) प्रश्न उपस्थित करत CJPकडून शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही CJPने मागणी केली आहे.
या आंदोलनाच्या मंचावर 15 वर्षांच्या मुलीने केलेलं भाषण आणि त्यानंतर अभिजीत दिपके यांनी तिला पुन्हा दिलेली बोलण्याची संधी या व्हिडीओमध्ये पाहा.
#CJP #CJPProtest #MumbaiProtest #AbhijeetDipke #ShivajiPark #MaharashtraNews #MarathiNews #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.