Перейти к содержимому

Advocate साठी Golden Tips | Justice Jamdar यांचे महत्वाचे Lecture (Marathi)

कायद्याची भाषा - Adv. Sagar Tarasamblekar

0:00 / 0:00

Advocate साठी Golden Tips | Justice Jamdar यांचे महत्वाचे Lecture (Marathi)

19 919 просмотров · 5 месяцев назад
कायद्याची भाषा - Adv. Sagar Tarasamblekar
1,82 тыс. подписчиков
19 919 просмотров · 5 месяцев назад
वकील आणि Law Students साठी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन! या व्हिडिओमध्ये Justice Madhav J. Jamdar यांनी वकिली व्यवसाय, कोर्ट प्रॅक्टिस, आणि यशस्वी Advocate बनण्यासाठी आवश्यक गोष्टी यावर सखोल मार्गदर्शन केले आहे. 📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल: वकील म्हणून सुरुवात कशी करावी? कोर्टमध्ये प्रभावी युक्तिवाद कसा करावा? केस हँडलिंग आणि क्लायंट मॅनेजमेंट यशस्वी Advocate बनण्यासाठी आवश्यक स्किल्स 👨‍⚖️ हा व्हिडिओ विशेषतः: नवीन वकील (Junior Advocates) Law Students Court Practice सुरू करणारे 👉 शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा! 🔔 Subscribe करा अधिक कायदेशीर माहिती साठी. #JusticeJamdar #AdvocateLife #LawMarathi #CourtPractice #LegalTips #LawStudents #AdvocateGuidance #IndianLaw #MarathiLaw #LegalKnowledge