Перейти к содержимому

पांढरे केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय | केस काळे करण्यासाठी उपाय | pandhare kes kale karayche upay

Dr. Isha's Palette

0:00 / 0:00

पांढरे केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय | केस काळे करण्यासाठी उपाय | pandhare kes kale karayche upay

505 920 просмотров · 5 л. назад
Dr. Isha's Palette
586 тыс. подписчиков
505 920 просмотров · 5 л. назад
अवेळी होणाऱ्या पांढऱ्या केसांसाठी प्रभावी उपाय पांढरे केस नैसर्गिक रित्या काळे करा 🍀अवेळी केस पांढरे होणे याचे प्रमाण सध्या वाढलेला आहे. 🍀अगदी विशी पासूनच केस पांढरे व्हायला सुरुवात होते . 🍀बऱ्याच वेळा तर त्याहीपेक्षा आधीपासून मुला-मुलींमध्ये केस पांढरे होण्यास सुरुवात झालेली असते. 🍀याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात वाढणारी फाजील उष्णता आणि केसांच्या मुळाशी साठणारे पित्त. 🍀आणि ह्याच कारण म्हणजे रात्री जागरण . त्याचप्रमाणे मोबाईल आणि कॉम्प्युटरचा अतिरिक्त वापर. 🍀आहारामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असणे . 🍀अतिशय मसालेदार झणझणीत खाणे . 🍀यामुळे केस कमी वयात पांढरे होऊ लागतात . 🍀केस नैसर्गिक रित्या काळे होण्यासाठी कुठले उपाय घरच्या घरी करता येईल ते मी या व्हिडीओत सांगितले आहे. 🍀हेअर डाय किंवा मेहंदी लावण्याने केसांवर थर जमा होतो त्यामुळे तर केस पांढरे होण्याचे कमी न होता ते पांढरेपण अजूनच वाढत जाते. 🍀पांढरे होण्याचे प्रमाण अजूनच वाढत जातें. 🍀 त्यामुळे हा हेअर सिरम आणि हेअर पॅक लावताना हेअर डाय यांचा वापर पूर्णपणे बंद करावा तरच याचा फायदा होईल. Use Nasya therapy of all purpose hair oil for better results along with this hair pack and serum (Link for how to make all purpose hair oil is :    • Видео  ) Enjoy Ancient wisdom with Dr. Isha's Palette# YouTube# subscribe