कढाई पनीर | हॉटेल सारखी पनीरची भाजी | Restaurant Style Kadhai Paneer Recipe | Vaishalis Recipe
Vaishalis Recipe
0:00 / 0:00
कढाई पनीर | हॉटेल सारखी पनीरची भाजी | Restaurant Style Kadhai Paneer Recipe | Vaishalis Recipe
23 679 просмотров · 3 года назад
Vaishalis Recipe
1,11 млн подписчиков
23 679 просмотров · 3 года назад
कढाई पनीर | हॉटेल सारखी पनीरची भाजी | Restaurant Style Kadhai Paneer Recipe | Vaishalis Recipe
आज मी तुमच्यासोबत कढई पनीरची रेसिपी शेअर केली आहे. रेस्टॉरंटमध्ये जशी कढाई पनीर मिळते अगदी तशीच तयार होते. ही चमचमीत कढाई पनीर खायलाही एकदम मस्त लागते शिवाय झटपट तयार होते. मुलांना पनीरचे पदार्थ खूप आवडतात तर अशा पध्दतीने एकदा हे कढाई पनीर जरूर बनवून पहा मुलांसोबत मोठ्यांना देखील नक्कीच आवडेल. आजची कढाई पनीरची रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडीओ आवडला तर लाईक करा व ही कढाई पनीरची रेसिपी मित्र मैत्रिणींसोबत शेअर पण जरूर करा.. चॅनेलला जर सबस्क्राईब केल नसेल तर करायला विसरू नका..
धन्यवाद 🙏
कढाई पनीर बनवण्यासाठी लागणारे
साहित्य /Ingredients
मसाला:
धने 2 टी स्पून (Coriander seeds 2 tsp)
जिरे 1 टी स्पून (Cumin seeds 1 tsp)
बडीसोप 1 टी स्पून (Fennel seeds 1 tsp)
हिरवी वेलची 2 (Green Cardamom 2)
लवंग 2 (Clove 2)
काळीमिरी 7-8 (Black pepper 7-8)
लाल मिरची 4 (Red chilli 4)
तेल 4 टे स्पून (Oil 3 Tbsp)
कांदा 1 (Onion 1)
शिमला मिरची 1 (Capsicum 1)
टोमॅटो 1 (Tomato 1)
दालचीनीचा तुकडा 1 inch (Cinnamon 1 inch)
तमालपत्र 2 (Bay leaf 2)
कांदा 2 मध्यम (Onion 2 medium)
आलं लसूण पेस्ट 1 टे स्पून (Ginger garlic paste 1 Tbsp)
टोमॅटो 2 मध्यम (Tomato 2 medium)
हळद 1/2 टी स्पून (Turmeric powder 1/2 tsp)
लाल तिखट 1 टी स्पून (बेडगी मिरचीच) (Red chilli powder 1.5 tsp)
दही 3 टे स्पून (Curd 3 Tbsp)
पाणी (Water)
पनीर 200 ग्राम (Paneer 200 gram)
हिरवी मिरची 2 (Green chilli 2)
मीठ चवीनुसार (Salt)
कसूरी मेथी 1 tsp(Dried Fenugreek leaves 1 tsp)
दुधावरची साय 1 टे स्पून (Milk cream 1 Tbsp)
कोथिंबीर (Coriander leaves)
घरच्या घरी तव्यावर बनवा तंदूरी रोटी
• तंदुरी रोटी |घरच्या घरी तव्यावर बनवा ढाबास...
घरच्या घरी बनवा डेरी सारखं पनीर
• पनीर बनविण्याची सोपी पद्धत,खास टिप्स व ट्र...
तव्यावर बनवा अगदी सोप्या पद्धतीने गव्हाचा नान
• गव्हाचा नान, तव्यावर बनवा अगदी सोप्या पध्द...
#कढाईपनीर
#Vaishalisrecipe
#Kadhaipaneer
#पनीररेसिपी
#कढाईपनीरवैशालीजरेसिपी
#Paneerrecipe
#Kadhaipaneervaishalisrecipe
कढाई पनीर, कढाई पनीर रेसिपी,कढाई पनीर रेसिपी मराठी मध्ये, कढाई पनीर वैशालीज रेसिपी, कढाई पनीर कसे बनवतात, हॉटेल सारखी पनीरची भाजी, पनीर भाजी, kadhai paneer, kadhai paneer recipe, kadhai paneer kise banaye, kadhai paneer by vaishalis recipe, kadhai paneer recipe in marathi, Kadhai paneer kase banvave, restaurant style kadhai paneer, restaurant style kadhai paneer by vaishalis recipe
Please like my Facebook page for all updates - https://www.facebook.com/vaishalisrec...
Please follow me on Instagram for all updates - / vaishalisrecipe
To subscribe - / vaishalisrecipes