Перейти к содержимому

परफेक्ट मऊ आणि जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत | Khaman Dhokla Recipe | TCH

The Cooking Hotspot

0:00 / 0:00

परफेक्ट मऊ आणि जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत | Khaman Dhokla Recipe | TCH

105 просмотров · 3 нед. назад
The Cooking Hotspot
462 подписчика
105 просмотров · 3 нед. назад
😋 खमण ढोकळा रेसिपी | जाळीदार आणि स्पॉंजी ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत नमस्कार मंडळी ! ❤️ आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, स्पॉंजी आणि जाळीदार खमंग ढोकळा ! 😍 गुजरातचा प्रसिद्ध ढोकळा आता घरच्या घरी बनवा अगदी सोप्या पद्धतीने. या रेसिपीमध्ये आपण ENO वापरून ढोकळा बनवणार आहोत. योग्य प्रमाणात साहित्य आणि सोपी पद्धत वापरून तुम्हीही घरी छान फुललेला, खमंग आणि चविष्ट ढोकळा बनवू शकता. ☑️ मऊ आणि स्पॉंजी ढोकळा ☑️ जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत ☑️ ENO वापरून झटपट ढोकळा ☑️ चविष्ट फोडणीसह खमण गुजराती ढोकळा चहासोबत नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा ☕💛 👨‍🍳 रेसिपी आवडली तर व्हिडिओ LIKE करा 👍 आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत SHARE करा. तुमचा ढोकळा कसा झाला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा ❤️ 📩 For Business & Collaboration: 📧 thecookinghotspot@gmail.com अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी "The Cooking Hotspot" सोबत जोडलेले राहा. #खमण ढोकळा #DhoklaRecipe #KhamanDhokla #जाळीदारढोकळा #GujaratiRecipe #MarathiRecipe #TheCookingHotspot