आत्मनिर्भर भारत | नागोया ते भारताचे क्रीडाक्षेत्र | इंडिया तायक्वांदो अध्यक्ष नामदेव शिरगांवकर
DD Sahyadri News
0:00 / 0:00
आत्मनिर्भर भारत | नागोया ते भारताचे क्रीडाक्षेत्र | इंडिया तायक्वांदो अध्यक्ष नामदेव शिरगांवकर
1 129 просмотров · Трансляция закончилась 11 ч назад
DD Sahyadri News
1,5 млн подписчиков
1 129 просмотров · Трансляция закончилась 11 ч назад
जागतिक स्तरावर भारतीय क्रीडाक्षेत्राची वाटचाल, खेळाडूंची कामगिरी आणि तायक्वांदो या खेळाच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न जाणून घ्या ‘आत्मनिर्भर भारत’ या विशेष कार्यक्रमात!
इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगांवकर यांच्याशी साधलेल्या या विशेष संवादातून नागोया ते भारताचे क्रीडाक्षेत्र, भारतीय खेळाडूंसमोरील संधी, क्रीडा क्षेत्रातील आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
📅 दिनांक : 10 ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ : संध्याकाळी ६ ते ६.३०
📺 थेट प्रक्षेपण
पाहा, ‘आत्मनिर्भर भारत’ हा विशेष कार्यक्रम फक्त दूरदर्शन सह्याद्रीवर!
#AtmanirbharBharat #Taekwondo #NamdevShirgaonkar #IndianSports #IndiaTaekwondo #SportsDevelopment #Nagoya #DDSahyadriNews #SahyadriNews #MarathiNews