Перейти к содержимому

Shri Mothi Devi Shanti Utsav | श्री मोठी देवी शांती उत्सव खामगांव | Khamgaon | Buldhana | RJ Dipak

RJ Dipak Wankhade

0:00 / 0:00

Shri Mothi Devi Shanti Utsav | श्री मोठी देवी शांती उत्सव खामगांव | Khamgaon | Buldhana | RJ Dipak

2 686 просмотров · 7 дн. назад
RJ Dipak Wankhade
133 тыс. подписчиков
2 686 просмотров · 7 дн. назад
नमस्कार, आज दर्शन घेऊयात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगांवच्या कुलस्वामिनींचे अर्थात श्री मोठ्या देवींचे, बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव शहरात कोजागिरी पौर्णिमेपासून प्रसिद्ध श्री मोठी देवी शांती उत्सव सुरु होतो.. कसा असतो हा उत्सव? काय आहे खासियत हे या व्हिडीओत जाणून घेऊयात सोबतच करूयात संपूर्ण दर्शन.. तेंव्हा हा व्हिडीओ पूर्ण बघा व्हिडीओ आवडल्या लाईक कंमेंट शेअर करा व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.. #mothidevishantiutsav2026 #mothidevidarshan #mothidevikhgaon #khamgaon #buldhana #Vidarbha