Перейти к содержимому

Pune Nashik Railway फायनल, पण Sangamner ला नाराज केलं, Final Route कसा आहे? | Story Dot Com

Story Dot Com

0:00 / 0:00

Pune Nashik Railway फायनल, पण Sangamner ला नाराज केलं, Final Route कसा आहे? | Story Dot Com

69 443 просмотра · 9 месяцев назад
Story Dot Com
457 тыс. подписчиков
69 443 просмотра · 9 месяцев назад
#punenashikrailway #railway #newrailwayline #sangamner #ahilyanagar #shirdi #amolkhatal #satyajeettambe #balasahebthorat #sujayvikhepatil #storydotcom पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे होणार हे दोन पिढ्यांपासून लोक ऐकतायत आणि आज ना उद्या आपल्या शहरातून रेल्वे जाईल अशी संगमनेरकरांना अपेक्षा होती. मात्र रेल्वे मंत्र्यांनी संसदेतच जाहिर करुन टाकलं की संगमनेरमार्गे ही रेल्वे नेणं शक्य नाही आणि शिर्डी ते अहिल्यानगरवरुनच पुढे पुण्याला ही रेल्वे जाईल. संगमनेर ही पुणे नाशिक महामार्गावरची मोठी बाजारपेठ आहे, इथे मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत आणि इथल्या व्यापाऱ्यांना, विद्यार्थ्यांना रेल्वे सारखा पर्याय मिळावा यासाठी गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न सुरुयत. संगमनेरचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकही ही रेल्वे संगमनेर नारायणगाव या मार्गावरुन न्यावी यासाठी आग्रही होते, मात्र अखेर रेल्वे मंत्र्यांच्या जे मनात होतं तोच निर्णय घेण्यात आला. आता या नव्या रेल्वेचा नवा मार्ग नेमका कसा आहे, यावर कोणकोणती स्थानकं असतील आणि संगमनेरकरांच्या रेल्वेच्या स्वप्नाचं काय होणार तेच मी या व्हिडीओत सांगणार आहे.. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...