Pune-Nashik Railway: नवा मार्ग वाकडा,आंदोलन चिघळलं विखे पाटील जबाबदार | LagavBatti
LagavBatti
0:00 / 0:00
Pune-Nashik Railway: नवा मार्ग वाकडा,आंदोलन चिघळलं विखे पाटील जबाबदार | LagavBatti
29 479 просмотров · 1 месяц назад
LagavBatti
412 тыс. подписчиков
29 479 просмотров · 1 месяц назад
#PuneNashikRailway #PuneNashikRailwayProtest #PuneNashikRailwayRoute #NashikNews
पुणे-नाशिक सेमीहायस्पीड रेल्वे मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून भिजत्या घोंगड्यात आहे. पुण्यावरून नाशिकला संगमनेर मार्गे सरळसरळ हा मार्ग होणार होता. त्याचे सर्व्हे झाले, भूसंपादनाचं काम सुरू झालं, पण काही कारणांनी या मार्गात बदल करून नवा मार्ग हा अहिल्यानगर आणि शिर्डीमार्गे आखण्यात आला. मग त्याला विरोध होऊ लागला आणि या सगळ्याची परिणीती म्हणजे नुकतच झालेलं मोठं आंदोलन.. पुणे नाशिक रस्त्यावर ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. नेमकी कशी होती ही चक्का जाम आंदोलनं? कोणकोण नेते होते त्यात? सरकारनं पुण्यावरून नाशिकला जाणारा रेल्वेचा प्रस्तावित सरळ मार्ग बदलून वाकडातिकडा का केला? काय कारण आहे त्याच्यामागे? आणि या सगळ्याला विखे पाटील जबाबदार असल्याच्या चर्चा आहेत, त्यात कितपत तथ्य आहे? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओतून....
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.