Перейти к содержимому

नवरात्र उत्सव सुरु! घटस्थापना कशी केली? | Navratri Day 1 Vlog 2026 🙏✨

Shubhangi world

0:00 / 0:00

नवरात्र उत्सव सुरु! घटस्थापना कशी केली? | Navratri Day 1 Vlog 2026 🙏✨

6 просмотров · 4 ч назад
Shubhangi world
146 подписчиков
6 просмотров · 4 ч назад
"नमस्कार मित्रांनो! तुम्हा सर्वांना नवरात्रौत्सवाच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨ आजच्या या विशेष ब्लॉगमध्ये आम्ही आमच्या घरी नवरात्रीची घटस्थापना कशी केली, पूजेची मांडणी कशी केली आणि पहिल्या दिवशी काय काय तयारी केली, हे सर्व दाखवले आहे. आई अंबाबाईची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर सदैव राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका! जय माता दी! 🙏🚩" #Navratri2026 #GhatasthapanaVlog #नवरात्रीब्लॉग #Ghatasthapana #NavratriDay1 #Marathivlog #GharghutiNavratri #जयमातादी #MaharashtrianNavratri #FestivalVlog