चला बनवूया मसालेभात-पुरी! 😍🍛 | Live🔴
Shubhangi world
0:00 / 0:00
चला बनवूया मसालेभात-पुरी! 😍🍛 | Live🔴
812 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
Shubhangi world
146 подписчиков
812 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
नमस्कार मैत्रिणींनो! 🙏✨
आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम मसालेभात आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या. अगदी सोप्या आणि पारंपारिक पद्धतीने ही रेसिपी कशी बनवायची, ते आज आपण पाहणार आहोत.
तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like आणि Share नक्की करा! आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#MasaleBhat #PuriRecipe #LiveCooking #MarathiRecipe #CookingLive