Перейти к содержимому

साताऱ्याचा ऐतिहासिक 'अजिंक्यतारा' किल्ला आणि 'चार भिंती' 🚩 | R Suryawanshi vlog | #satara

R Suryawanshi vlog

0:00 / 0:00

साताऱ्याचा ऐतिहासिक 'अजिंक्यतारा' किल्ला आणि 'चार भिंती' 🚩 | R Suryawanshi vlog | #satara

265 просмотров · 6 дн. назад
R Suryawanshi vlog
6,58 тыс. подписчиков
265 просмотров · 6 дн. назад
नमस्कार मित्रानो 🙏 आजच्या या नवीन व्लॉगमध्ये आपण साताऱ्याची सफर करणार आहोत. आज आपण साताऱ्याचा वैभवशाली इतिहास सांगणारा 'अजिंक्यतारा किल्ला' आणि १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांच्या स्मरणार्थ बांधलेल्या ऐतिहासिक 'चार भिंती' (हुतात्मा स्मारक) या ठिकाणांना भेट दिली आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावरून दिसणारं साताऱ्याचं विहंगम दृश्य, तिथला निसर्गरम्य परिसर आणि चार भिंतीचा शांत अनुभव या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. साताऱ्याचा हा फेरफटका खूप छान झाला, तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपला आजचा प्रवास कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रांसोबत Share करा आणि अशाच नवनवीन व्लॉग्ससाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️ जय महाराष्ट्र! 🚩 Ajinkyatara fort satara Char bhinti satara Satara vlog in marathi Maharashtra tourism Shivaji maharaj historical places in satara places to visit in satara मराठी व्लॉग सातारा किल्ला अजिंक्यतारा चार भिंती सातारा satara tourist places. ⁠Marathi Daily Vlog⁠ Marathi Vlogger⁠ Daily Routine Marathi⁠ Day in My Life Marathi⁠ Marathi Vlogger #MarathiVlog #DailyVlog #Ajinkyatara #CharBhinti #Satara #SataraVlog #MaharashtraTourism #SataraCity #अजिंक्यतारा #सातारा #मराठीव्लॉग