Перейти к содержимому

अमरावतीत गरब्याचा जल्लोष अन् शेतकऱ्यांना मदत! नवनीत राणांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

City News Channel

0:00 / 0:00

अमरावतीत गरब्याचा जल्लोष अन् शेतकऱ्यांना मदत! नवनीत राणांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

1 357 просмотров · 11 ч назад
City News Channel
393 тыс. подписчиков
1 357 просмотров · 11 ч назад
अमरावतीच्या शंकर नगरमध्ये पारंपरिक गरबा ग्रुपच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी नवरात्रोत्सवानिमित्त गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय संस्कृतीचे जतन आणि पारंपरिक गरब्याला प्रोत्साहन देण्यासोबतच या महोत्सवातून सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३१ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. यंदाही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असल्याची घोषणा युवा स्वाभिमानी पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा यांनी केली. गरब्याचा उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि शेतकरी मदतीचा संकल्प याबाबतचा सविस्तर रिपोर्ट पाहा सिटी न्यूजवर. अशाच ताज्या बातम्यांसाठी City News Channel ला Subscribe करा. www.citynewschannel.net #Amravati #NavratriUtsav #GarbaMahotsav #NavneetRana #FarmersSupport #CityNews