१ थेंबही लिंबू,दही न वापरता भेसळमुक्त मसाला मलाई पनीर ! ५ दिवस टिकवा त्या ट्रिकने I Paneer Recipe I
Shandar marathi recipe
0:00 / 0:00
१ थेंबही लिंबू,दही न वापरता भेसळमुक्त मसाला मलाई पनीर ! ५ दिवस टिकवा त्या ट्रिकने I Paneer Recipe I
2 373 просмотра · 3 недели назад
Shandar marathi recipe
180 тыс. подписчиков
2 373 просмотра · 3 недели назад
१ थेंबही लिंबू,दही न वापरता भेसळमुक्त मसाला मलाई पनीर ! ५ दिवस टिकवा त्या ट्रिकने I Paneer Recipe I
#PaneerRecipe #masalaPaneer #Shandarmarathirecipe #malaipaneer #paneer #howtopanner #homemadepaneer #paneerecipes #paneerrecipes #marathirecipes #recipes #cooking
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा,व्हिडीओ ला लाईक करा,आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
२ लिटर फुल फॅट दूध
बारीक कापलेली कोथिंबीर
२ चमचे चिल्ली फ्लेक्स
२ चीमुठ्भर मीठ
६ ते ७ चमचे पाणी व ३ ते ४ चमचे व्हिनेगर