Перейти к содержимому

अशी बनवा भरलेली शिमला मिरची 😍 | Stuffed Shimla Mirchi | घरच्या घरी झटपट & स्वादिष्ट Recipe

Gharghuti swayampak

0:00 / 0:00

अशी बनवा भरलेली शिमला मिरची 😍 | Stuffed Shimla Mirchi | घरच्या घरी झटपट & स्वादिष्ट Recipe

511 просмотров · 7 дней назад
Gharghuti swayampak
130 подписчиков
511 просмотров · 7 дней назад
🌶️ Stuffed Shimla Mirchi | भरलेली शिमला मिरची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत झणझणीत, मसालेदार आणि अतिशय चविष्ट Stuffed Shimla Mirchi / भरलेली शिमला मिरची 😍🌶️ शिमला मिरचीमध्ये स्वादिष्ट मसाला भरून केलेली ही रेसिपी भाजी, पोळी, भाकरी किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पाहा! ❤️ 👉 व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE 📲 | SUBSCRIBE ❤️ नक्की करा. 🔔 घरघुती स्वयंपाक (gharghuti swayampak) ला Subscribe करा आणि अशाच स्वादिष्ट घरगुती रेसिपीसाठी आमच्यासोबत रहा! #StuffedShimlaMirchi #भरलेलीशिमलामिरची #ShimlaMirchi #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #GharghutiSwayampak #IndianRecipes #EasyRecipe #VegRecipe #Cooking #Food #Recipe