Перейти к содержимому

🎵 या या कान्हाची खोड बाई मोडायची | सुनिता निलेवाड | सुंदर गवळण | मराठी लोकपरंपरा

Mai Marathi

0:00 / 0:00

🎵 या या कान्हाची खोड बाई मोडायची | सुनिता निलेवाड | सुंदर गवळण | मराठी लोकपरंपरा

311 242 просмотра · 5 лет назад
Mai Marathi
679 тыс. подписчиков
311 242 просмотра · 5 лет назад
मराठी लोकपरंपरेतील गवळण हा अत्यंत रंजक आणि लोकप्रिय लोककला प्रकार आहे. वारकरी संप्रदायाशी संबंधित नसलेले विविध जाती-धर्मांचे रसिकही गवळणी आवडीने ऐकतात. कृष्ण-गोपींच्या भावविश्वातून उमटणारा शृंगाररस, खट्याळपणा आणि ठेका धरायला लावणारी चाल यामुळे गवळणींची रंगत काही औरच असते. 🎶 लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील अनुपवाडी येथील रहिवासी आणि गोड गळ्याच्या गायिका सुनिता निलेवाड यांनी सादर केलेली ही अशीच एक सदाबहार गवळण खास आपल्या रसिकांसाठी. 💐 या या कान्हाची खोड बाई मोडायची 💐 गवळणीच्या या पारंपरिक रंगात हरवून जाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. ❤️ मराठी लोककला, लोकपरंपरा आणि आपल्या मातीतल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी MAI MARATHI चॅनेलला Subscribe करा. Disclaimer: This video is created and published by MAI MARATHI. The performance has been recorded with permission. All rights reserved. This content is intended to showcase Marathi folk art, culture and traditional musical heritage. No part of this video is intentionally copied or reused from another channel or website. #गवळण #सुनितानिलेवाड #मराठीलोककला #मराठीलोकपरंपरा #कृष्णगवळण #गवळणी #MaiMarathi #मराठीगीत या या कान्हाची खोड बाई मोडायची ya ya kanhachi khod bai modaichi