🍽️ आजच्या गावरान जेवणाची थाळी | उडदाचं वरण, भाकरी, चटण्या आणि पालक बेसन वडी रसा 😋❤️
pallavi kshirsagar
0:00 / 0:00
🍽️ आजच्या गावरान जेवणाची थाळी | उडदाचं वरण, भाकरी, चटण्या आणि पालक बेसन वडी रसा 😋❤️
11 762 просмотра · 4 нед. назад
pallavi kshirsagar
7,35 тыс. подписчиков
11 762 просмотра · 4 нед. назад
आजच्या जेवणात आहे घरगुती आणि चविष्ट उडदाच्या डाळीचं वरण, गरमागरम भाकरी, विविध चटण्या, मक्याची चटणी, पालक-बेसन वडीचा रस्सा, ब्रेड आणि गोडासाठी संत्र्याची बर्फी 😋❤️
गावरान चवीचा हा सुंदर बेत तुम्हाला नक्की आवडेल! 🌿🍽️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Subscribe ❤️ नक्की करा.
#गावरानजेवण #उडदाचंवरण #भाकरी #पालकबेसनवडी #मक्याचीचटणी #संत्र्याचीबर्फी #मराठीरेसिपी #घरगुतीजेवण #गावरानचव #MarathiRecipe