उरलेल्या पदार्थांपासून 5 भन्नाट रेसिपी 😍 |
pallavi kshirsagar
0:00 / 0:00
उरलेल्या पदार्थांपासून 5 भन्नाट रेसिपी 😍 |
3 799 просмотров · 3 нед. назад
pallavi kshirsagar
7,54 тыс. подписчиков
3 799 просмотров · 3 нед. назад
घरात उरलेल्या पदार्थांचा योग्य वापर करून बनवा 5 भन्नाट आणि चविष्ट रेसिपी! 😋❤️
🌿 मुंगण्याच्या शेंगांची तर्रीदार भाजी
🧀 पनीरची मसाला भाजी
🍌 केळ्याच्या शिल्लक्यापासून आलू टाकून कुरकुरीत कटलेट्स
🍈 पेरूच्या शिल्लक्यापासून स्वादिष्ट कढी
🍜 उरलेल्या कणकीच्या पोळ्यांपासून झटपट नूडल्स
उरलेलं अन्न वाया न घालवता त्यापासून काहीतरी नवीन आणि स्वादिष्ट बनवण्याची ही भन्नाट कल्पना नक्की करून पाहा! ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा.
#मराठीरेसिपी #उरलेलेपदार्थ #LeftoverRecipes #MarathiRecipes #घरगुतीरेसिपी #स्वयंपाक #कुकिंग #कटलेट #पनीरमसाला