Marathwada Drought : दुष्काळाच्या भीषण झळा, अख्खं गाव झालं रिकामं | Beed
Mumbai Tak
0:00 / 0:00
Marathwada Drought : दुष्काळाच्या भीषण झळा, अख्खं गाव झालं रिकामं | Beed
26 971 просмотр · 12 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
26 971 просмотр · 12 ч назад
महाराष्ट्र यंदा भीषण दुष्काळाचा सामना करतोय. जाणते जाणकार सांगतात ७२ च्या दुष्काळापेक्षा यंदा भीषण परिस्थिती आहे. शेताला सोडा प्यायला देखील एक ग्लास पाणी मिळणं दुरापास्त झालं आहे. दुष्काळाच्या सगळ्यात जास्त झळा मराठवाड्याला बसल्या आहेत. यंदाच्या दुष्काळामुळे बीडचं खडकवाडी गाव रिकामं झालंय. १३५० लोकसंख्या असलेल्या गावात आता ५० वयोवृद्ध आणि लहान मुलं उरलीत. अख्खं गाव उसतोडीसाठी आणि रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत झालेत.
#beed #drought #marathwada
#MHT010
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.