🍽️ उपवास विशेष: कुरकुरीत साबुदाणा वडा! 😋👌 live stream
Shubhangi world
0:00 / 0:00
🍽️ उपवास विशेष: कुरकुरीत साबुदाणा वडा! 😋👌 live stream
417 просмотров · Трансляция закончилась 12 дней назад
Shubhangi world
183 подписчика
417 просмотров · Трансляция закончилась 12 дней назад
नमस्कार मित्रांनो! आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आम्ही बनवला आहे प्रत्येकाचा आवडता, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत साबुदाणा वडा. बऱ्याचदा साबुदाणा वडा तळताना तो तेलात फुटतो किंवा खूप तेलकट होतो. मस्त रेसिपी पाहण्यासाठी चॅनेल ला नक्की subscribe करा 👍☺️