Kapila Maharashtrachi Shaan | तरुणांचे पुढचे पाऊल । २०१९ । भाग २
Kapila Maharashtrachi Shaan
0:00 / 0:00
Kapila Maharashtrachi Shaan | तरुणांचे पुढचे पाऊल । २०१९ । भाग २
13 703 просмотра · 7 лет назад
Kapila Maharashtrachi Shaan
17,8 тыс. подписчиков
13 703 просмотра · 7 лет назад
जेव्हा आपण देशी गाईचे पालन करत असतो तेव्हा त्याचा चांगला प्रभाव हा फक्त आपल्यावर आपल्या कुटुंबावर तर होतंच असतो पण याचा सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या नातेवाईक, मित्र परिवारात, आजुबाजुचा परिसरांत जास्त होताना दिसतो.
त्यामुळे आपण सर्वांनी देशी गाईंचे संगोपन केलेच पाहीजे.
सोमनाथ गुलाब पाडाळे, महाळुंगे, मूळशी यांनी कपिलाचे संगोपण करत असताना समाजातील तरुणांवर पडत असलेला प्रभाव आपण पाहणार आहोत.
दुपारी ३ वाजता उर्वरित - भाग ३ पाहायला मिळेल
प्राणीमित्र संघटनेने त्यांचा निर्णय बदलावा
नवीन नवीन मुलाखत पाहणयासाठी चॅनल Like | Share | Subscribe करा
धन्यवाद
कपिला महाराष्ट्राची शान