Перейти к содержимому

“भक्तीची खरी ओळख! जनाबाईसाठी विठ्ठल काम करत होता 😲” | विठ्ठलभक्ती #janabai #vitthal #youtubevideo

Shraddha sangave

0:00 / 0:00

“भक्तीची खरी ओळख! जनाबाईसाठी विठ्ठल काम करत होता 😲” | विठ्ठलभक्ती #janabai #vitthal #youtubevideo

5 836 просмотров · 5 мес. назад
Shraddha sangave
19,6 тыс. подписчиков
5 836 просмотров · 5 мес. назад
“भक्ती म्हणजे काय…?” या प्रश्नाचं सर्वात सुंदर उत्तर आहे — संत जनाबाई आणि संत नामदेव यांच्या जीवनातील ही अद्भुत कथा. या कथेमध्ये आपण पाहणार आहोत — 👉 कशी एक साधी दासी संत जनाबाई आपल्या खऱ्या भक्तीने देवाला जवळ आणते 👉 कसा स्वतः भगवान विठ्ठल तिच्यासाठी काम करायला येतो 👉 आणि कसे संत नामदेव हे सर्व पाहून थक्क होतात ही कथा आपल्याला शिकवते की — ✨ देवाला मोठ्या पूजा नाही लागतात ✨ फक्त मनापासून घेतलेलं नाव आणि खरं प्रेम पुरेसं असतं 🙏 जर तुम्हाला अशी भक्ती कथा आवडत असतील, तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि Channel Subscribe करा. #विठ्ठल #जनाबाई #नामदेव #भक्तीकथा #मराठीकथा #Vitthal #Janabai #Namdev #Bhakti #Devotional #MarathiStory #Spiritual #Pandharpur #Varkari #Motivation #Faith #HinduStories #BhaktiMovement #youtubevideo #shraddhasangave विठ्ठल जनाबाई कथा जनाबाई भक्ती कथा मराठी vitthal janabai story namdev janabai vitthal pandharpur vitthal bhakti marathi devotional story