Перейти к содержимому

10वी विज्ञान व तंत्रज्ञान | धडा 10 अवकाश मोहिमा 🚀 | स्वाध्याय प्रश्नोत्तरे | SSC Board 2027

Khushi mam - 5th To 10th

0:00 / 0:00

10वी विज्ञान व तंत्रज्ञान | धडा 10 अवकाश मोहिमा 🚀 | स्वाध्याय प्रश्नोत्तरे | SSC Board 2027

53 просмотра · 2 дня назад
Khushi mam - 5th To 10th
90 подписчиков
53 просмотра · 2 дня назад
इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान | धडा क्र. 10 – अवकाश मोहिमा | स्वाध्याय | Maharashtra Board . . . . नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🙏 या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग–2, धडा क्र. 10 – अवकाश मोहिमा या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय प्रश्नोत्तरे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 🚀🌙 या धड्यामध्ये अवकाश मोहिमा, चांद्रयान-3 आणि भारताची अवकाश क्षेत्रातील कामगिरी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास केला आहे. 🎯 हा व्हिडिओ उपयुक्त आहे: ✔️ स्वाध्याय सोडवण्यासाठी ✔️ Homework साठी ✔️ परीक्षेच्या तयारीसाठी ✔️ Chapter Revision साठी ✔️ Maharashtra State Board विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 📲 आणि Subscribe 🔔 नक्की करा. . . . . #10thScience #MaharashtraBoard #digitalswadhyay #अवकाशमोहिमा #Chandrayaan3 #स्वाध्याय