मोठ्या बहिणीसोबत घरचं सामान आणायला गेलो 🚛❤️ | Family Vlog , मजेशीर दिवस | Ratan Kasare
Ratan Kasare
0:00 / 0:00
मोठ्या बहिणीसोबत घरचं सामान आणायला गेलो 🚛❤️ | Family Vlog , मजेशीर दिवस | Ratan Kasare
166 просмотров · 2 недели назад
Ratan Kasare
183 подписчика
166 просмотров · 2 недели назад
आजच्या व्हिडिओमध्ये आमची मोठी बहीण घरी आली ❤️ तिच्यासोबत आम्ही रिक्षामध्ये घरचं सामान भरायला गेलो. या धावपळीमध्ये गप्पा, मजा आणि कुटुंबासोबतचे काही सुंदर क्षण अनुभवायला मिळाले 😊
हा छोटासा Family Vlog तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला Like करा, Comment करा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका ❤️🙏Ratan kasare