Перейти к содержимому

🔥 झणझणीत चिकन रस्सा रेसिपी | गावठी स्टाईल चिकन करी | Spicy Chicken Curry Marathi

Marathi Recipe Corner

0:00 / 0:00

🔥 झणझणीत चिकन रस्सा रेसिपी | गावठी स्टाईल चिकन करी | Spicy Chicken Curry Marathi

163 просмотра · 8 дней назад
Marathi Recipe Corner
35 подписчиков
163 просмотра · 8 дней назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️ आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, झणझणीत आणि मसालेदार चिकन रस्सा! 😋🔥 चिकन खायला आवडत असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि खास मसाल्यांच्या चवीने बनवलेला हा चिकन रस्सा भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत खायला एकदम भारी लागतो! 🍗🍛 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच चविष्ट मराठी रेसिपीजसाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️🙏 तुम्हाला चिकनची रेसिपी कशी वाटली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा! 😍 #झणझणीतचिकन #ChickenCurry #MarathiRecipe #ChickenRecipe #SpicyChicken #मराठीरेसिपी #चिकनरस्सा #घरगुतीरेसिपी