Перейти к содержимому

परफेक्ट बुंदीचे लाडू बनवण्याची खास रेसिपी😍4k बेसनाचे लाडू|माहेरच्या गमतीजमती#family #recipe#diwali

Triveni Jagtap vlogs

0:00 / 0:00

परफेक्ट बुंदीचे लाडू बनवण्याची खास रेसिपी😍4k बेसनाचे लाडू|माहेरच्या गमतीजमती#family #recipe#diwali

17 828 просмотров · 15 ч назад
Triveni Jagtap vlogs
101 тыс. подписчиков
17 828 просмотров · 15 ч назад
नमस्कार 🙏❤️ या दिवाळीत आजच्या ब्लॉगमध्ये घेऊन आले आहे अगदी परफेक्ट, मऊ आणि स्वादिष्ट बुंदीचे लाडू बनवण्याची खास रेसिपी! अचानक भाऊजींचा फोन आला आणि माहेरी जाऊन सगळ्यांनी मिळून दिवाळीचा फराळ बनवण्याचा प्लॅन ठरला. मग काय, सकाळीच तब्बल 4 किलो बेसनाचे बुंदीचे लाडू बनवायला सुरुवात केली! 😍 या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत बुंदीमध्ये गुठळ्या होऊ नयेत, बुंदी मऊ आणि छान फुललेली व्हावी, लाडू एकदम मऊ बनावेत यासाठीच्या खास टिप्स आणि ट्रिक्स. तसेच बेसन कसे कालवायचे, पाकासाठी पाण्याचे प्रमाण किती घ्यायचे, पाक कसा तयार करायचा आणि परफेक्ट बुंदीचे लाडू बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या छोट्या-मोठ्या टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत. रेसिपीसोबतच माहेरच्या गमतीजमती, हसणं, गप्पा आणि दिवाळी फराळाची मजा या ब्लॉगमध्ये नक्की पाहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुमची त्रिवेणी जगताप बुंदीचे लाडू, बुंदीचे लाडू रेसिपी, परफेक्ट बुंदीचे लाडू, बुंदीचे लाडू कसे बनवायचे, मऊ बुंदीचे लाडू, बुंदी लाडू टिप्स, बुंदी लाडू ट्रिक्स, 4 किलो बेसनाचे लाडू, दिवाळी फराळ रेसिपी, मराठी फराळ, पाकाचे प्रमाण, बेसन कसे कालवायचे, Boondi Ladoo Recipe Marathi, Perfect Boondi Ladoo, Diwali Special Recipe, Triveni Jagtap #बुंदीचेलाडू #BoondiLadoo #BoondiLadooRecipe #DiwaliFaral #DiwaliSpecial #दिवाळीफराळ #MarathiRecipe #मराठीरेसिपी #MaharashtrianFood #TriveniJagtap #MarathiVlog #MarathiMiniVlog #MarathiShorts