Перейти к содержимому

Prakash Ambedkar: सह्याद्रीची नासधूस थांबवा! टोरंट प्रकल्पावरून सरकारला सुनावलं | Torrent Project

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

Prakash Ambedkar: सह्याद्रीची नासधूस थांबवा! टोरंट प्रकल्पावरून सरकारला सुनावलं | Torrent Project

3 250 просмотров · 7 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
3 250 просмотров · 7 ч назад
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत आहे. या वृक्षतोडीविरोधात आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी साय डोंगर परिसराला भेट देत वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास, आदिवासींचे हक्क आणि सह्याद्रीच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रकल्पविषयक धोरणांवर टीका केली. #PrakashAmbedkar #TorrentPowerProject #Raigad PRKNJ93 EDSGL01 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...