Перейти к содержимому

Narayan Rane ते Solanke महाराष्ट्रातील नेत्यांच्या Call Recording Viral करणारे Ramesh Patil कोण ?

BolBhidu

0:00 / 0:00

Narayan Rane ते Solanke महाराष्ट्रातील नेत्यांच्या Call Recording Viral करणारे Ramesh Patil कोण ?

218 895 просмотров · 2 года назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
218 895 просмотров · 2 года назад
#BolBhidu #RameshPatilSambhajinagar #ViralCallRecording राज्यातील विविध नेते, मंत्री, आमदार, खासदारांना फोन करून मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर जाब विचारणाऱ्या कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत. राज्यातील सर्व नेत्यांना छत्रपती संभाजीनगरचे रमेश पाटील कॉल करतात व त्यांनी केलेले हे कॉल व्हायरल होतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार प्रकाश सोळंके, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. नारायण राणे यांना रमेश पाटील यांनी फोन केला त्यामध्ये राणेंनी त्यांना शिविगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली, त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी हा रमेश पाटील अस लिहीत शरद पवार यांच्यासोबतचा, त्यांचा फोटो ट्विट केला आणि विरोधकांवर आरोप केला..पण ज्यांच्या ऑडिओ क्लीप्समुळे राज्यातलं वातावरण पेटलंय ते रमेश पाटील कोण आहेत ? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/