मुदखेडला दुष्काळाच्या यादीतून वगळल्यावर कार्यकर्त्याचा फोन, अशोक चव्हाणांचा शांत राहण्याचा सल्ला |
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
मुदखेडला दुष्काळाच्या यादीतून वगळल्यावर कार्यकर्त्याचा फोन, अशोक चव्हाणांचा शांत राहण्याचा सल्ला |
24 625 просмотров · 1 день назад
Sakal (सकाळ)
2,09 млн подписчиков
24 625 просмотров · 1 день назад
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळल्याच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं आहे. अशोक चव्हाण आणि एका कार्यकर्त्याच्या कथित संभाषणाची Audio Clip सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये कार्यकर्ता मुदखेड तालुका दुष्काळाच्या यादीतून का वगळला, असा सवाल करताना ऐकू येतो. त्यावर ‘२४ तास झाले नाहीत, बोंबाबोंब सुरू आहे’, असं अशोक चव्हाण म्हणाल्याचं क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. तसेच ‘थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा, हरकत नाही’, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्याला दिल्याचंही कथित ऑडिओमध्ये ऐकू येत आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपची सत्यता स्वतंत्रपणे स्पष्ट झालेली नाही.
#sakalnews, #AshokChavan, #NandedNews, #Mudkhed, #DroughtNews,
PRAKP99
EDSGL01
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...