" ब्राह्मणाशिवाय घरातल्या घरात पितरांसाठी तर्पण कसे करावे ! अचूक वेळ व सोपी पद्धत."
Jai Sadguru
0:00 / 0:00
" ब्राह्मणाशिवाय घरातल्या घरात पितरांसाठी तर्पण कसे करावे ! अचूक वेळ व सोपी पद्धत."
161 просмотр · 3 недели назад
Jai Sadguru
787 подписчиков
161 просмотр · 3 недели назад
" ब्राह्मणाशिवाय घरातल्या घरात पितरांसाठी तर्पण कसे करावे! अचूक वेळ व सोपी पद्धत."
पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांना तृप्त करण्याचा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ मार्ग म्हणजे तर्पण विधी पण अनेकदा आपल्याला घरात तर पण नक्की कसे करावे योग्य वेळ कोणती आणि तर्पण करताना तोंड कोणत्या दिशेला असावे याबद्दल अचूक माहिती नसते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरातच अतिशय सोप्या पद्धतीने शास्त्रोक्त नियमांचे पालन करून तर्पण कसे करावे याचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत
#पितृपक्ष #तर्पण #श्राद्ध #पितृपक्ष२०२६