Silver City of Maharashtra Hupari | Unique Villages: लाखोंच्या चांदीचे दागिने बनतात कसे?
Tarun Bharat Kolhapur
0:00 / 0:00
Silver City of Maharashtra Hupari | Unique Villages: लाखोंच्या चांदीचे दागिने बनतात कसे?
9 344 просмотра · 14 ч назад
Tarun Bharat Kolhapur
49,9 тыс. подписчиков
9 344 просмотра · 14 ч назад
|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत कोल्हापूर
Silvercity Of India | Unique Villages: लाखोंची चांदी घडवणाऱ्या हुपरीतल्या महिलांना पगार किती?
तरुण भारत संवाद दिवाळी अंक विशेष: कोल्हापूरची भन्नाट गावे आणि त्यांच्या भन्नाट गोष्टी! यंदाच्या दिवाळी अंकात आपण कोल्हापूरच्या अशा गावांची सफर घडवत आहोत, ज्यांची ओळख अतिशय हटके आहे.
हुपरीची चांदी जगभरात प्रसिद्ध आहे, पण कच्च्या चांदीपासून पायात वाजणाऱ्या पैंजणापर्यंतचा हा प्रवास नक्की कसा होतो? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण थेट पोहोचलो आहोत देशाच्या 'चांदीनगरी' म्हणजेच हुपरीत! धगधगत्या आगीच्या भट्टीपासून, सूत पाष्टा, पॉवर कटिंग प्रेस, घरोघरी चालणारी 'भरणी', नक्षीकाम आणि डाका या सर्व कष्टाळू टप्प्यांतून पैंजण कसा तयार होतो, याचा रोमांचक आणि थक्क करणारा प्रवास आपण पाहणार आहोत.
या संपूर्ण प्रवासात आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन लाभले ते 'तरुण भारत संवाद'चे हुपरी प्रतिनिधी मुबारक शेख सर आणि ज्येष्ठ व्यावसायिक सुदर्शन काका यांचे! हुपरीच्या गल्लीबोळात चालणाऱ्या या हस्तकलेचा आणि महिला कारागिरांच्या मेहनतीचा हा प्रवास नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा! अशाच नवनवीन आणि हटके माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
#Hupri #SilverCityKolhapur #KolhapurNews #TarunBharatSamvad #SilverPayal #MaharashtrianCraft #HupriSilver #DocumentaryStyle #GautamiShikalgar
( The silver of Hupri is famous worldwide, but what is the exact journey from raw silver to the anklets that jingle on our feet? In today's special video, we have directly arrived at the 'Silver City' of our country—Hupri! From the blazing fire furnaces, wire and strip making (soot-pashta), power cutting presses, the 'bharni' (interlocking work) done in every household, to intricate carvings and soldering (nakshekaam and daaka), we are going to take you through the thrilling and astonishing journey of how an anklet is crafted through all these laborious steps. Throughout this entire journey, we were truly guided by 'Tarun Bharat Samvad's Hupri representative, Mubarak Shaikh Sir, and senior businessman, Sudarshan Kaka! Do watch this journey of the handicraft and the hard work of women artisans thriving in the lanes of Hupri, and let us know how you liked the video in the comments. )