सावित्रीबाई जोतीराव फुले । दूरदर्शन सह्याद्रीवर लवकरच | मराठी ऐतिहासिक मालिका
Marathi Warasa - History
0:00 / 0:00
सावित्रीबाई जोतीराव फुले । दूरदर्शन सह्याद्रीवर लवकरच | मराठी ऐतिहासिक मालिका
3 491 просмотр · 2 нед. назад
Marathi Warasa - History
719 подписчиков
3 491 просмотр · 2 нед. назад
स्त्रीशिक्षणाचा ध्यास, समतेचा विचार आणि समाजपरिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास..!
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महान कार्याचा, संघर्षाचा आणि विचारांचा वेध घेणारी ‘सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येत आहे..!
पाहायला विसरू नका… फक्त आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर..!
#ddsahyadri #savitribaiphule #jyotiraophule #womenempowerment #socialreform