Перейти к содержимому

Live : Walmik Karad च मुख्य आरोपी, चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे | Santosh Deshmukh

Mumbai Tak

0:00 / 0:00

Live : Walmik Karad च मुख्य आरोपी, चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे | Santosh Deshmukh

39 629 просмотров · Трансляция закончилась 1 год назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
39 629 просмотров · Трансляция закончилась 1 год назад
#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #WalmikKarad #SantoshDeshmukh #Beed बीड हत्याकांडामध्ये सीआयडीकडून आता चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर आरोपींची देखील नावं देण्यात आली आहेत. यात वाल्मिक कराडने कशी धमकी दिली होती, सगळा घटनाक्रम कसा होता हे सगळं चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं आहे. या चार्जशीटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.