LIVE : Walmik Karad चं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार? आरोपपत्रात कुठले खुलासे?
Mumbai Tak
0:00 / 0:00
LIVE : Walmik Karad चं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार? आरोपपत्रात कुठले खुलासे?
19 260 просмотров · Трансляция закончилась 1 год назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
19 260 просмотров · Трансляция закончилась 1 год назад
#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#walmikkarad #santoshdeshmukh #beed
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आहे अशी माहिती समोर येत आहे. विष्णू चाटेचा उल्लेख आरोपी २ असा करण्यात आला आहे. CID ने सादर केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपपत्रात आणखी कुठले उल्लेख?
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.