👉 नवरात्री उपवास special लाडू | फक्त 5 मिनिटात होणारे लाडू🥣
Anshu Mom
0:00 / 0:00
👉 नवरात्री उपवास special लाडू | फक्त 5 मिनिटात होणारे लाडू🥣
268 просмотров · 11 дней назад
Anshu Mom
641 подписчик
268 просмотров · 11 дней назад
नवरात्री उपवास स्पेशल लाडू, उपवासाचे लाडू, उपवास स्पेशल रेसिपी, नवरात्री स्पेशल रेसिपी, 5 मिनिटात लाडू, झटपट लाडू, उपवासाचे पदार्थ, उपवासाची रेसिपी, नवरात्री रेसिपी, उपवास स्पेशल लाडू रेसिपी, fasting recipe, navratri special recipe, vrat recipe, fasting ladoo, navratri ladoo, easy ladoo recipe, instant ladoo recipe
Hashtags:
#नवरात्री #उपवास #उपवासस्पेशल #नवरात्रीस्पेशल #लाडू #उपवासाचेलाडू #Navratri #NavratriSpecial #FastingRecipe #LadooRecipe,#viral #AnshuMom
🌸 साहित्य
शेंगदाणे – 1 कप
मखाने – 1 कप
काजू – ½ कप
बदाम – ½ कप
गूळ – 1 कप
तूप – 2 ते 3 चमचे
👩🍳 कृती
कढईत 1 चमचा तूप घालून मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
त्याच कढईत शेंगदाणे, काजू आणि बदाम वेगवेगळे हलके भाजून घ्या.
त्यात भाजलेले शेंगदाणे, मखाने, काजू आणि बदाम घालून पटकन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
मिश्रण थोडे कोमट असतानाच हाताला तूप लावून लाडू वळून घ्या. 😋