Перейти к содержимому

दिल्ली पोलिसांचा बिनशर्त माफीनामा! अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला ब्रेक लागणार? | PrimeTime Maharashtra

PrimeTime Maharashtra

0:00 / 0:00

दिल्ली पोलिसांचा बिनशर्त माफीनामा! अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला ब्रेक लागणार? | PrimeTime Maharashtra

1 164 просмотра · 8 часов назад
PrimeTime Maharashtra
229 тыс. подписчиков
1 164 просмотра · 8 часов назад
१० ऑक्टोबरला दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनादरम्यान घातलेले निर्बंध, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि त्यानंतर केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांनी मागितलेली बिनशर्त माफी… या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं? न्यायालयाचे निर्देश असतानाही निर्बंध का कायम राहिले? माफी मागून हा वाद संपणार का? आणि आता १६ ऑक्टोबरला अभिजीत दीपके यांनी जाहीर केलेल्या कनॉट प्लेसमधील ‘तिरंगा’ आंदोलनाबाबत दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय देणार? या व्हिडीओमध्ये जाणून घेऊया १० ऑक्टोबरच्या कारवाईमागची पार्श्वभूमी, न्यायालयातील घडामोडी आणि नव्या आंदोलनाभोवती निर्माण झालेला कायदेशीर पेच. . . . #CJP #AbhijeetDipke #DelhiPolice #SupremeCourt #DelhiHighCourt 📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates: 🔴 YouTube:    / @primetimemaharashtranews   📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?... 📸 Instagram:   / primetimemaharashtra   🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra 🌐 Website: www.primetimenews.online 👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀 🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra! महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज! "प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत! 📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या 📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज 🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी 🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण 🛑 आजचा टाईम आहे प्राईम! 🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम! 🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम! म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा! #PrimeTimeMaharashtra