Guru । Guide । Philosopher । Raju Parulekar - आयतं देणारी शक्ती या जगात नाही
The Insider
0:00 / 0:00
Guru । Guide । Philosopher । Raju Parulekar - आयतं देणारी शक्ती या जगात नाही
166 149 просмотров · 4 года назад
The Insider
62 тыс. подписчиков
166 149 просмотров · 4 года назад
'मनातलं'च्या या भागामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी भीती, प्रश्न यातून निर्माण होणाऱ्या एका समस्येबाबत विवेचन केलं आहे. कोट्यवधींचे आश्रम उभे करणारे समाजाला आणि माणसाला दुर्बल बनवतात आणि जबाबदारी झटकून टाकण्यासाठी निर्माण झालेली संस्था -व्यक्ती समाजाचं कधीही भलं करू शकत नाही असं परुळेकर यांनी म्हटलं आहे. सशक्त समाज-सशक्त राष्ट्र निर्माण व्हावं या उद्देशाने परुळेकर यांनी या विषयावर अत्यंत तळमळीने आपले मत मांडले आहे.
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.