Перейти к содержимому

How To Do Export Import Business | export import बिझनेस कसा करायचा ? Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

How To Do Export Import Business | export import बिझनेस कसा करायचा ? Vishaych Bhari

85 779 просмотров · 1 г. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
85 779 просмотров · 1 г. назад
#businessnews #businessideas #exportimportbusiness #vishaychbhari how to do export import business | export import बिझनेस कसा करायचा ? Vishaych Bhari मंडळी एक व्यक्ती असतो. गेली काही वर्षे तो त्याचा शेतातला माल पिकवतो. नंतर त्याला समजतं की आपला थोडा माल परदेशात ही जातो. त्यानंतर तो त्याचा शेतातील माल परदेशात कसा काय जातो याचा अभ्यास करतो.आणि ठरवतो.आपण सुधा आपलाच माल आपणच परदेशात पाठवला तर.आणि सुरु होतो त्याचा आयात निर्यातीचा प्रवास. मंडळी भारतात गेल्या काही वर्षात इम्पोर्ट एक्सपोर्ट चा व्यवसाय वाढत चाललाय.कारण फक्त दुकानातुन विक्री करणं इतक्यावरच न थांबता आता आपल्या मालाला थेट स्वत: तो व्यक्तीच निर्यात करत आहे. आता तो निर्यातीचा माल त्याचाच असेल किंवा कुणाचाही.तरीही अनेकजण आता हा व्यवसाय करत आहेत. आज याच आयात निर्यात व्यवसायाबद्दलआपण जाणुन घेणार आहोत.हा व्यवसाय करताना काय काय करावं लागतं? कोणती कागदपत्रे लागतात? हा व्यवसाय कसा करावा? कोणता माल बाहेर पाठवावा? तो कोणता असावा? काय काळजी घ्यावी? हे सगळं आपण आज पाहणार आहोत. विषय महत्वाचाय त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी