Перейти к содержимому

₹25,000 पगार ते 2 कोटींचा बिझनेस! | उद्यमी तेजस सुभेदार | The Udyami Maharashtra Show

Dr Omkaar Hari Maali

0:00 / 0:00

₹25,000 पगार ते 2 कोटींचा बिझनेस! | उद्यमी तेजस सुभेदार | The Udyami Maharashtra Show

15 285 просмотров · 13 дней назад
Dr Omkaar Hari Maali
127 тыс. подписчиков
15 285 просмотров · 13 дней назад
₹25,000 पगार ते ₹2.5 लाख महिना, फक्त 2 वर्षांत! 🚀 पुण्याच्या बाहेर कधीही न गेलेले तेजस सुभेदार आज Dubai मध्ये स्वतःची फर्म चालवतात, 350+ इंजिनियरिंग कॉलेजेसना प्रॉडक्ट्स पुरवतात आणि 2 कोटींच्या रेव्हेन्यूपर्यंत पोहोचले आहेत. या एपिसोडमध्ये जाणून घ्या: ✅ लेक्चरर आणि प्राचार्य पदावरून बिझनेसमध्ये उडी कशी घेतली ✅ Lab Equipment Manufacturing मधून 350+ कॉलेजेसपर्यंतचा प्रवास ✅ Dubai मध्ये 250-300 Buyers ना भेटल्यावर दिसलेले Fraud आणि Fake Buyers ✅ Genuine Buyer कसा शोधायचा आणि कसा Verify करायचा ✅ Drumstick आणि Onion Export चा पहिला अनुभव ✅ 8,500+ विद्यार्थ्यांना दिलेले Hands-on Training ✅ जॉब माइंडसेट ते बिझनेस माइंडसेट, नेमका काय बदल झाला ✅ पुढच्या 5 वर्षांचे Dubai Plan 💡 सर्वात मोठा मेसेज: "वेळ वाया घालू नका, पोहायचं असेल तर आधी पाण्यात उडी मारा!" तुम्हालाही जागतिक बाजारात आपला व्यवसाय न्यायचा असेल, तर ही सुवर्णसंधी आहे! डॉ. ॐकार हरी माळी यांच्या Export-Import वर्कशॉप मध्ये सहभागी व्हा आणि व्यवसायाच्या अनंत संधींचा लाभ घ्या. ✅ वर्कशॉपची सविस्तर माहिती आणि नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: 🔗 https://exim.omkarharimali.com/ 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9297909090 🌟 जय महाराष्ट्र! #उद्यमीमहाराष्ट्र #ExportImport #DubaiBusiness #MarathiEntrepreneur #TejasSubhedar #OmkarHariMali #MarathiPodcast #BusinessJourney