असा झाला आमचा दसरा सेलिब्रेट 😅#explore#trending #festival #vijyadashmi
Manisha shitole 🧿🏡
0:00 / 0:00
असा झाला आमचा दसरा सेलिब्रेट 😅#explore#trending #festival #vijyadashmi
77 просмотров · 2 нед. назад
Manisha shitole 🧿🏡
29 подписчиков
77 просмотров · 2 нед. назад
असा झाला आमचा दसरा सेलिब्रेट😅🙏🏻
#explore #trending #explorepage #festival #vijyadashm
हाय हॅलो नमस्कार मी मनीषा परत एकदा आपल्या चैनल वरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते सुरुवातीला विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा तर काल एका ठिकाणी कार्यक्रम होता बारशाचा तर तिकडे जायचं होतं म्हणून खूप सारी धावपळ होती तर अगोदर देवीला माळ घालून घेतली नंतर परड्या भरण्यासाठी मंदिरात गेलो तिथे परड्या भरून घेतले देवीचे दर्शन घेतलं नैवेद्य वगैरे ठेवले तर नंतर परत घरी येऊन तयार होऊन नंतर कार्यक्रमासाठी गेलो होतो घरी परत येऊन परत गाड्यांची पूजा वगैरे केली या दोघांचं एकंदर आणि रक्षण केलं तर जीवित आपण दरवर्षी नेहमीप्रमाणे करतो साध्या सिम्पल भाषेत किंवा साध्या सिम्पल जे असतं आपल्या घरामध्ये रुटीन त्या प्रकारे दरवर्षीप्रमाणे थोडीशी लेट झाली थोडी बेजारी झाली पण ठीक आहे सगळं करून घेतली पूजा