Перейти к содержимому

कांद्याचे भाव १०० पार जाणार? कमी पाऊस आणि महागाईचा दुहेरी फटका; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!

Azad Marathi

0:00 / 0:00

कांद्याचे भाव १०० पार जाणार? कमी पाऊस आणि महागाईचा दुहेरी फटका; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार!

8 988 просмотров · 12 ч назад
Azad Marathi
50,9 тыс. подписчиков
8 988 просмотров · 12 ч назад
बदलत्या वातावरणामुळे आणि राज्यात पडलेल्या कमी पावसामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. धान्यांपासून ते ड्राय फ्रूट्सपर्यंत सर्वांचेच भाव वाढले असताना आता कांद्यानेही सर्वसामान्यांना रडवायला सुरुवात केली आहे. पुण्याच्या मंडईतील पिढ्यानपिढ्या कांदा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मते, येत्या काळात कांद्याचे दर तब्बल १०० ते १३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचण्याची शक्यता आहे! पूर्वी इतर राज्यांतून होणारी आवक आणि सध्याची परिस्थिती यावर व्यापाऱ्यांनी मांडलेले रोखठोक विश्लेषण पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा. 📌 व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल? कांद्याचे भाव १०० ते १३० रुपयांपर्यंत का जाऊ शकतात? पुण्यातील मंडईतील व्यापाऱ्यांचे काय आहे म्हणणे? राजस्थान आणि गुजरातमधून होणाऱ्या कांदा आवकीचे गणित कसे बदलले? महागाईचा सर्वसामान्यांवर कसा पडतोय प्रभाव? #KandaBhav #OnionPriceHike #InflationInMaharashtra #PuneNews #MandaiPune #KandaPriceToday #Mahangai #MaharashtraPolitics #FarmersNews #KandaBhavUpdate #MarathiNews