जेजुरी गड मोहिम फत्ते ✌️🚩 दिनांक ०३१/०७/२०२५ रोजी #Jejurigad
Sanjay Katkar
0:00 / 0:00
जेजुरी गड मोहिम फत्ते ✌️🚩 दिनांक ०३१/०७/२०२५ रोजी #Jejurigad
1 290 просмотров · 1 год назад
Sanjay Katkar
681 подписчик
1 290 просмотров · 1 год назад
पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे.[१]खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे.