बांधकाम व प्लास्टर चे ब्रास व स्क्वेअर फूट रेट किती आहे? | Bandhkam and Plaster
बांधकाम गुरु
0:00 / 0:00
बांधकाम व प्लास्टर चे ब्रास व स्क्वेअर फूट रेट किती आहे? | Bandhkam and Plaster
1 561 просмотр · 22 часа назад
बांधकाम गुरु
21 тыс. подписчиков
1 561 просмотр · 22 часа назад
नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला घराचं बांधकाम करायचा असेल आणि तुम्हाला रेट माहिती नसेल बांधकाम चा प्लास्टरचा तर या व्हिडिओमध्ये ब्रास चा स्क्वेअर फुटचा रेट चे माहिती सांगितलेली आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की Subscribe करा!
#BandhkamRate #PlasterRate #HouseConstructionCost #घरबांधणी #ConstructionCost #Marathi
अस्वीकरण (Disclaimer):
हा व्हिडिओ फक्त माहिती आणि शैक्षणिक उद्देशासाठी बनवला आहे. बांधकाम साहित्याचे भाव, मजुरीचे दर आणि ब्रास किंवा स्क्वेअर फूटचे खर्च तुमच्या ठिकाणानुसार, वेळेनुसार, बाजारपेठेतील परिस्थितीनुसार आणि कंत्राटदारावरून बदलू शकतात. कोणतेही बांधकाम किंवा घराचे काम सुरू करण्यापूर्वी कृपया तुमच्या परिसरातील स्थानिक इंजिनिअर किंवा कंत्राटदाराचा सल्ला घ्यावा. व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व रेट तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेले आहेत.
बांधकाम व प्लास्टरचे नवीन दर
१ ब्रास बांधकामाचा खर्च किती?
प्लास्टर प्रति स्क्वेअर फूट दर किती?
घर बांधणी खर्च २०२६
बांधकाम मजुरी रेट
ग्रामीण आणि शहरी बांधकाम खर्च
विटांचे बांधकाम ब्रास रेट
सिमेंट प्लास्टर स्क्वेअर फूट रेट
Bandhkam rate per brass in Maharashtra
Plaster rate per square foot 2026
Construction cost per brass
Brick masonry brass rate
Wall plastering square feet rate
House construction cost in Marathi
Material and labor cost for construction