Перейти к содержимому

🌶महाराष्ट्रीयन झणझणीत मिसळ पाव 😋 | हाॅटेल सारखी मिसळ घरीच | कमी साहित्यात झटपट रेसिपी |

Priyanka's green kitchen

0:00 / 0:00

🌶महाराष्ट्रीयन झणझणीत मिसळ पाव 😋 | हाॅटेल सारखी मिसळ घरीच | कमी साहित्यात झटपट रेसिपी |

3 855 просмотров · 11 дней назад
Priyanka's green kitchen
24 подписчика
3 855 просмотров · 11 дней назад
नमस्कार 🙏 Priyanka's green kitchen मध्ये तुमच स्वागत आहे.आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन झणझणीत मिसळ पाव 🌶😋 हाॅटेल सारखी चव आता घरच्या घरीच!कमी साहित्यात सोप्या पध्दतीने आणि झटपट तयार होणारी ही स्वादिष्ट मिसळ. या रेसिपीमध्ये उसळ, झणझणीत तरी, फरसाण, कांदा,लिंबू,दही व पाव यांचा मस्त स्वाद मिळतो. व्हिडीओ आवडल्यास Like 👍 करा Channel ला Subscribe करा. #महाराष्ट्रीयनरेसिपी #मिसळपाव #झणझणीतमिसळ #Misalpav #MarathiRecipe #MisalRecipe #HomeMadeMisal #MaharatrianMisalPav #EasyRecipe.