कुरकुरीत कोथिंबीर वडी | कमी वेळात कमी साहित्यात झटपट तयार |स्वादिष्ट 😋
Priyanka's green kitchen
0:00 / 0:00
कुरकुरीत कोथिंबीर वडी | कमी वेळात कमी साहित्यात झटपट तयार |स्वादिष्ट 😋
56 просмотров · 7 дн. назад
Priyanka's green kitchen
24 подписчика
56 просмотров · 7 дн. назад
नमस्कार 🙏
Priyanka's green kitchen मध्ये तुमच स्वागत आहे.आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत खमंग अशी कोथिंबीर वडी.
कमी वेळात कमी साहित्यात झटपट तयार. स्वादिष्ट अशी वडी.
साहित्य :- कोथिंबीर, लसूण हिरवी मिरची जिर ठेचा, बेसन पीठ ,चवीनुसार मीठ इ.
रेसिपी आवडल्यास Like 👍 करा Channel ला Subscribe करा.
#कुरकुरीतकोथिंबीरवडी #झटपटरेसिपी #कोथिंबीरवडी
#खमंगकोथिंबीरवडी #Corriandervadi. #EasyRecipe #cooking #recipe #youtube.